ठळक वैशिष्ट्ये -
१) संपूर्णतः सुधारित मूल्यमापन आराखड्यानुसार अद्ययावत
२) ८० गुणांच्या आराखड्यानुसार (ऑगस्ट २०१९ नुसार )
३) कृतीपत्रिकेतील ज्ञान, आकलन, उपयोजन, स्वमत, काव्यसौंदर्य इत्यादी सर्व कौशल्यानुसार
४) व्याकरण घटकावर व भाषिक घटकांवर आधारित कृती
५)सर्व कवितांचा सोप्या भाषेत अर्थ
६) उत्तरे लिहिण्यासाठी पुरेशी जागा
७) सरावासाठी अपठित उतारे
८) गद्य, पद्म, स्थूलवाचन यावर अतिरिक्त कृती स्वाध्याय