प्रमुख वैशिष्ट्ये:-
• प्रस्तावित सातत्य आणि व्यापक मूल्यांकन पद्धती अंतर्गत विविध प्रकारच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश
• सरळ, सुलभ आणि रुचकर अभ्यास
• सुंदर व आकर्षक चित्र तसेच सहज व सुलभ प्रश्न संकेत
• अभ्यासाच्या दृष्टीने विविध प्रश्नांचा समावेश, जो विद्यार्थ्यांना पाठांतराशिवाय विषयाला समजून घेण्याच्या दृष्टीने प्रवृत्त करेल तसेच मराठी भाषेप्रती आवड निर्माण करेल
• सतत व व्यापक मूल्यांकनाद्वारे विद्याथ्यांच्या निरंतर प्रगतीचे आकलन
• सर्व धड्यांचा संक्षिप्त सारांश
• प्रत्येक सत्रावर आधारित दोन-दोन प्रश्नपत्रिका