प्रमुख वैशिष्ट्ये:-
• हिरवळ या पुस्तकांच्या श्रृंखलामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २००५ या मधील सूचना आणि उद्देश्य लक्षात घेऊन पूर्ण करण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे.
• भाषेसंबंधी मुलांच्या सर्व कला, आकलन, वाचन, लेखन, वक्तृत्व (ऐकणे, बोलणे, समजणे, लिहिणे)
• सरळ, सुलभ आणि रुचकर अभ्यास.
• सुंदर व आकर्षक चित्र तसेच सहज व सुलभ प्रश्न संकेत.